संस्थेचे स्वागत

स्व. माणिकराव अनव्हाने शिक्षण संस्था

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

View Our Schools

संस्थेचे नाव

स्व. माणिकराव अनव्हाने शिक्षण संस्था, खैरगाव,
ता. नरखेड, जि. नागपूर – ४४१३०४

संस्थेचा उद्देश

बौद्धिक व दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवासी सुविधा, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.

आमच्या संस्थेच्या झलक

शाळेचे वातावरण, विद्यार्थ्यांचे उपक्रम आणि विविध कार्यक्रम

नोंदणी माहिती

संस्था ही संता नोंदणी अधिनियम १८६० अन्वये दिनांक १८/०७/१९९२ रोजी नोंदणीकृत करण्यात आली आहे.
नोंदणी क्र.: महा./४५६/१९९२/नागपूर

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये दिनांक २९/०८/१९९२ रोजी नोंदणीकृत.
विश्वस्त नोंदणी क्र.: एफ/१००५५/नागपूर